BhauBali: 50 हून अधिक कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज !!! | Marathi Movie | Sakal Media

2022-09-15 1

नेहमीच सर्वोत्तम मनोरंजनाचा आशय देणारे झी स्टुडिओज पुन्हा एक दर्जेदार आणि जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले असून समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' हा एक धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Videos similaires